My Stories

अंजली

” ५० रूपयांची खेळनी आणि २० रुपयांच्या वडापाव नं लाखमोलाच हसु गालावर उमटलं‌….” काल सकाळी मित्राने गांधीनगरला ड्रॉप केले, तीथुन बस स्टॉप कडे फूटपाथ वरुन जात असताना गर्दीत मला ” दादा ” नावाने हाक मारत असल्याचं जाणवलं. मी मागे वळून पाहिलं, निळ्या रंगाची कपडे घातलेली ५ ते ६ वर्षांची चिमुकली माझ्या जवळ येऊन म्हणाली – […]

Read More
My Stories

गुंड्या

” दादा गुंड्या गेला रे आपल्याला सोडून…इतकं म्हणून त्यांन हुंदके दिले आणि काही मी बोलनार इतक्यात फोन कट केला ” आवर्जून या प्रसंगावर लेख लिहेन हे मी मागच्या आठवड्यात ठरवलंच होत पण तेव्हाच चित्र अगदीच वेगळ होत… खरं तर या लेखाच मी आधी ठरवलेलं नाव होते ” दादा जिवंत आहे तो ” तुम्हाला सुरुवाती पासून […]

Read More
My Stories

भंडारा

चाळीच्या मासिक बैठकीसाठी भांडूपच्या रूम वर चाललेलो पण ऑटो अरध्यात सोडावी लागली, साई भंडाऱ्यामुळे रस्ता बंद होता. विचार केला आलोच आहे तर बाबांचं दर्शन घेऊन जाव. थोडा पुढे गेलो की भली मोठी दर्शनाची व महाप्रसादाची रांग दिसली. इतकी रांग लावली तर खुप उशीर होइल म्हणून मी साईंची चौकात उभी केलेली देखाव्यातील मूर्तीचे दर्शन घ्यायचे ठरवले. […]

Read More
My Stories

बस्ती मै मस्ती

कर्नाळा ट्रेक करन्यासाठी पनवेल स्थानका बाहेर सर्व मित्र एकत्र भेटलो…सगळ्यांनी ठरवल थोडा नाष्टा करून इथुन निघायचं…इतक्या सकाळी २३ वडापाव तयार नव्हते…मग ते बनवायची ऑर्डर दिली…ते बनायला १०-१५ मिनीटं जानार हे लक्षात आल्यावर माझी नजर बाजूच्या बस्ती कडे वळली…तीथल्या बच्चा पार्टी सोबत रिम झिम पावसात धमाल मस्ती केली…आणि मग वडा पाव पार्टी सुद्धा… देशातील गरिबी, निश्चितच […]

Read More
My Stories

हे घे भाई

“आपुलकीच्या चार शब्दांनी पण मानसे जोडता येतात की राव… ” विसापुर किल्ल्याच्या पायथ्याला थोडा विसावा घेताना बाजूला ४ ते ५ जनांचा ग्रुप कॅमेऱ्यात फोटो काढताना दिसला, आम्ही जीथे लिंबु पाणीची ऑर्डर दिली तिथेच त्यांनी चहाची ऑर्डर दिली होती. भाषेची Tone ऐकत मी सहज विचारलं, कुठून आलात तुम्ही ? ऊत्तर मिळाल ” पूणे ” मग पुढची […]

Read More
My Stories

बे लगाम शर्यत

कोकण दौऱ्यावर रामपूर येथे जिल्हास्थरीय नांगरनी स्पर्धेत आयोजकांच्या सम्मतीने पण त्यांनी सांगितल्या प्रमाणे स्वतःच्या रिस्कवर मी रिंगनात फोटोग्राफी साठी उतरलो, आणि स्पर्धेतले चित्तथरारक क्षण कॅमेऱ्यात नजरबद्द करत होतो. आता हा खेळच मुळात खिल्लार त्यामुळे तो पाहताना तिथल्या प्रत्येकाचा उत्साह शिगेला भिडलेला. एकीकडे बैल हाकनाऱ्या बळीराजाचा त्याच्या बैलजोडीला चेतवन्यासाठी बेंबीच्या देठापासून मारलेल्या हाकेचा आवाज आणि दुसरीकडे […]

Read More
Back To Top