My Stories

बॅलन्स

तसं तर वर्षातून दोन उनाड पिकनिक माझ्या कॉलेज मित्रांसोबत ठरलेल्याचं, कारण सोमैयेट्स ग्रुपची पिकनिक म्हणजे #बे_लगाम मज्जा. पण या वेळचा पिकनिक बेत फारच खास होता, कारण पुढच्याच महिन्यात आमच्या ग्रुप मधला सिंगल बकरा सिद्धेया कटनार, मग त्याची बॅचलर्स पार्टी आणि त्यात आजच्याच दिवशी आमचा पत्रकार मित्र अमोल याचा वाढदिवस, म्हणजे यंदाची पिकनिक बऱ्याच सुखद आठवणी […]

Read More
My Stories

आईचे पत्र

प्रिय बछडयांनो खूप जास्त आठवण येते तुमची आणि तितकीच काळजी पण वाटते रे माझ्या पिल्लांनो. तुम्ही सुखरूप आहात ना ! मी आता तुमच्या सोबत नाही मग तुम्ही काय खात असाल ? बऱ्याच महत्वाच्या शिकवणीचे धडे देण्याच्या ऐन वयात अर्ध्यावर तुमचा हात सोडून मला जाव लागलं, माफ कराल ना तुम्ही मला ! तसं तर वाघिणीचे बछडे […]

Read More
My Stories

दिवाळी फराळ

दिवाळी आणि रामाचा पाडा एक वेगळंच नातं. मी आणि माझे मित्र गेल्या बारा वर्षांपासून आदिवासी पाड्यांच्या विकासाचे निरंतर कार्य करतो आहोत, रामाचा पाडा हा त्यापैकीच एक प्रकल्प. दर वर्षी ठरल्या प्रमाणे भांडूपच्या चाळी चाळी पिंजून काढायच्या घरा घरातून फराळ गोळा करायचा आणि मग तो एकत्र करून त्याचे समान भाग बांधायचे आणि ऐन दिवाळीच्या दिवशी पाड्यावर […]

Read More
My Stories

फॅमिली मेंबर

एका बाजूला समाधान आहे तर दुसऱ्या बाजूला दुःख. समाधान याच कि तीन जीवांचे प्राण वाचवले आणि दुःख याच कि एका जीवाला वाचऊ शकलो नाही. तारीख दि. ३१.०८.२०१८ वेळ रात्री ११:३० वाजता…. कार्यालयात महिनाअखेर च्या कामात व्यस्थ असताना अचानक फोन वाजला, नंबर संपर्क यादीत असल्याने मोबाईल स्क्रीन वर नाव आलं, ते होते माझ्या शाळेतल्या मित्राचे – […]

Read More
My Stories

टोचण

परवा तूमच्या मुलांना स्वातंत्र्यवीर सैनिक बनवून पाठवा. म्हणजेच तश्या वेशभूषेत पाठवा असे लिहलेला शाळेच्या दैनंदिनीतला मजकूर वाचला. (अर्थातच तो इंग्रजीत लिहलेला) स्वातंत्र्यदिना निमित्त वेषभूशा स्पर्धेचे नियोजन माझ्या बाळाच्या शाळेत केलेले…फॅन्सी ड्रेसचे दुकानं शोधण्याची आत्ता पालक म्हणून माझी ही पहिलीच वेळ…मग काय…सुरु झाली माझी शोधमोहीम बाळ आणि बायकोसोबत. स्कुटी वरून आम्ही घणसोलीतुन थेट कोपरखैराने मार्केट गाठले. […]

Read More
My Stories

विठ्ठल विठ्ठल

मित्रांसोबत वारीमध्ये १०,००० लाडू वाटप आणि निर्मल वारी माहिती प्रसारासाठी लोणंद येथे गेलो.तसा तर वारी मध्ये सहभागी होण्याची ही माझी पहिलीच वेळ, विचार केला आधी माऊलींच्या पादुकाचे दर्शन घ्यावे. तसे आम्ही लोणंद च्या मैदानात रथा कडे धावा केला, पण याच वेळात Facebook Live काढण्याच्या नादात माझी टीम सोबत ताटातूट झाली..म्हणलं शोधा शोध करण्या आधी थोडं […]

Read More
My Stories

येळकोट येळकोट

तसा तर येत्या शनिवारी चिंतामणीच्या पाट पूजनाचा सोहळा अनुभवण्याचा बेत होता पण शुक्रवारी आई म्हणाली रविवारी अथर्वचा (माझ्या मोठ्या दीदीचा छोटू ) वाढदिवस आहे, जाऊया का तिच्याकडे, मग विचार केला पाटपूजना ऐवजी आगमन सोहळ्याला जाऊ बाप्पाच्या…आणि केली मनाची तयारी आळंदीला जायची…दोन दिवस ताईला पण सुट्टी, तीला म्हणलं तू अर्णव आणि जीजू पण चला, म्हणजे कौटुंबिक […]

Read More
My Stories

अंजली

” ५० रूपयांची खेळनी आणि २० रुपयांच्या वडापाव नं लाखमोलाच हसु गालावर उमटलं‌….” काल सकाळी मित्राने गांधीनगरला ड्रॉप केले, तीथुन बस स्टॉप कडे फूटपाथ वरुन जात असताना गर्दीत मला ” दादा ” नावाने हाक मारत असल्याचं जाणवलं. मी मागे वळून पाहिलं, निळ्या रंगाची कपडे घातलेली ५ ते ६ वर्षांची चिमुकली माझ्या जवळ येऊन म्हणाली – […]

Read More
My Stories

गुंड्या

” दादा गुंड्या गेला रे आपल्याला सोडून…इतकं म्हणून त्यांन हुंदके दिले आणि काही मी बोलनार इतक्यात फोन कट केला ” आवर्जून या प्रसंगावर लेख लिहेन हे मी मागच्या आठवड्यात ठरवलंच होत पण तेव्हाच चित्र अगदीच वेगळ होत… खरं तर या लेखाच मी आधी ठरवलेलं नाव होते ” दादा जिवंत आहे तो ” तुम्हाला सुरुवाती पासून […]

Read More
My Stories

भंडारा

चाळीच्या मासिक बैठकीसाठी भांडूपच्या रूम वर चाललेलो पण ऑटो अरध्यात सोडावी लागली, साई भंडाऱ्यामुळे रस्ता बंद होता. विचार केला आलोच आहे तर बाबांचं दर्शन घेऊन जाव. थोडा पुढे गेलो की भली मोठी दर्शनाची व महाप्रसादाची रांग दिसली. इतकी रांग लावली तर खुप उशीर होइल म्हणून मी साईंची चौकात उभी केलेली देखाव्यातील मूर्तीचे दर्शन घ्यायचे ठरवले. […]

Read More
Back To Top