My Stories

आमची लोककला ” टिपरी “

टिपरी म्हणलं तर फक्त्त तीन अक्षरांचा एक छोटासा शब्द, पण या एका शब्दात लोककलेचा खूप व्यापक प्रकार सामावलेला आहे, जो आमच्या गावात पारंपरिक पद्धतीने अगदी मनापासून जोपासला जातोय. सातारा भागातील बहुतेक मंडळीना हा प्रकार चांगलाच माहित असेल, कारण या भागातील गावांमध्ये हा प्रकार खूप खेळला जातो. पण ज्यांना हा प्रकार माहित नाही त्यांना खेळाची संक्षिप्त […]

Read More
My Stories

मा. खे. मो. खे.

आजही आठवतय मला…शनिवारी शाळेला अर्ध्या दिवसाची सुट्टी असायची आणि शाळेत माझं सगळं लक्ष शाळा सुटण्यासाठी वाजवल्या जाणाऱ्या त्या घंटेकडे असायचे. वाटायचे केव्हा घंटा वाजते, अन मग मी धावत पळत घरी पोहोचतोय..घरी पोहोचल्या पोहोचल्या पलंगाच्या बाजूला ठरलेल्या कोपऱ्यात दप्तर भिरकवायचं आणि जमलं तर कपडे बदलायचे, नाही तर आहे त्याच कपड्यात चाळीच्या टोकावर असणाऱ्या मैदानात धूम ठोकायची. […]

Read More
My Stories

हॅलो मी जिवंत आहे

ट्रेन मधून प्रवास करताना संध्याकाळी व्हाट्सअपवर अचानक अवखळी मेसेजेसच थैमान चालू झालं, वेलेन्टाईन्स डे मुळे असेच काही सर्वसाधारण मेसेज असतील असं वाटलं म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ऑफिसच्या दिशेने वाटचाल चालू ठेवली. विक्रोळी स्टेशन वर उतरलो आणि एका मित्राचा फोन आला पुढून आवाज आला, “ईज्या भावा कुठं हायस गावी का मुंबईला?” मी म्हणलं मुंबईला. […]

Read More
My Stories

हेची दान देगा देवा

हाथों की शोभा दान देने से होती है न कि कंकण पहनने से…शरीर स्नान करने से शुद्ध होता है न कि चन्दन का लेप करने से…लोग यथोचित आदर और सम्मान किये जाने से संतुष्ट होते हैं न कि केवल भोजन कराने से…तथा मृत्यु और पुनर्जन्म के चक्र से मुक्ति तत्वज्ञान प्राप्त करने से होती है […]

Read More
My Stories

फौजी

URI:The Sergical Strike – बऱ्याच दिवसांनी देशभक्ती ने उर फाटून येईल इतका भन्नाट चित्रपट कुटुंबासोबत चित्रपटगृहात पहिला. ट्रेलर पाहिला तेव्हाच मनात आलं होतं. या चित्रपटात नक्कीच काही तरी आऊट ऑफ द बॉक्स बघायला मिळेल. पण उरी हमला, २९ सप्टेंबर २०१६ च संपूर्ण सत्य आणि त्या मागच्या अभ्यासाची तपशील माहिती इतक्या जिवंत स्वरूपात बघायला मिळेल याची […]

Read More
My Stories

वर्षाची सुरुवात Happywalifeeling ने

आज एक जानेवारी तसा तर खूपच खास दिवस. याला दोन कारण, पहिलं म्हणजे आज पासून एका नवीन वर्षाची सुरुवात (तसं तर हिंदू संस्कृती नुसार नूतन वर्षाची खरी सुरुवात गुढीपाडव्यालाच,पण आज कॅलेंडर वर्ष बदललंअसं म्हणायला हरकत नाही.) आणि दुसरं कारण म्हणजे आजच्याच खास दिवशी लक्ष्मी चा वाढदिवस. लक्ष्मी ही माझी कोपरखैरणे बस्तीत राहणारी लहान बहीण, ती […]

Read More
My Stories

स्वामींचा महाप्रसाद

तसं तर माझी आणि स्वामींची ओळख ही मी बारावीत असल्यापासूनची. हो बरोबर वाचलंत, मी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या श्री स्वामी समर्थांबद्दल बोलतोय.प्रत्यक्ष प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोयीचं जाईल.मी इयत्ता बारावीला होतो आणि बारावी म्हटलं की बोर्डाची परीक्षा.एक भलतीच भिती मनात असते, त्यात ऐन इकॉनॉमिक्स च्या पेपर आधी माझी तब्बेत काहीशी खराब झाली होती,तसा अभ्यासात मी […]

Read More
My Stories

Project Warm Wishes

यंदा रित्विकचा वाढदिवस एखाद्या बस्तीत लहान मुलांसोबत साजरा करायचा हे मनापासून, ठरवलेलं आणि ठरवल्या प्रमाणे तीन नोव्हेंबर ला सकाळी घणसोली नोड सिग्नल लगत राहणाऱ्या लोहार कुटूंबासोबत आंम्ही बाळाचा वाढदिवस साजरा केला. तिथल्या बच्चा पार्टी सोबत केक कापला मग थोडा खाऊ वाटला आणि खूप सारी मज्जा केली. त्यांनी मोठ्या मनाने आम्हांला आशीर्वाद दिला आणि आम्ही तो […]

Read More
My Stories

बॅलन्स

तसं तर वर्षातून दोन उनाड पिकनिक माझ्या कॉलेज मित्रांसोबत ठरलेल्याचं, कारण सोमैयेट्स ग्रुपची पिकनिक म्हणजे #बे_लगाम मज्जा. पण या वेळचा पिकनिक बेत फारच खास होता, कारण पुढच्याच महिन्यात आमच्या ग्रुप मधला सिंगल बकरा सिद्धेया कटनार, मग त्याची बॅचलर्स पार्टी आणि त्यात आजच्याच दिवशी आमचा पत्रकार मित्र अमोल याचा वाढदिवस, म्हणजे यंदाची पिकनिक बऱ्याच सुखद आठवणी […]

Read More
My Stories

आईचे पत्र

प्रिय बछडयांनो खूप जास्त आठवण येते तुमची आणि तितकीच काळजी पण वाटते रे माझ्या पिल्लांनो. तुम्ही सुखरूप आहात ना ! मी आता तुमच्या सोबत नाही मग तुम्ही काय खात असाल ? बऱ्याच महत्वाच्या शिकवणीचे धडे देण्याच्या ऐन वयात अर्ध्यावर तुमचा हात सोडून मला जाव लागलं, माफ कराल ना तुम्ही मला ! तसं तर वाघिणीचे बछडे […]

Read More
Back To Top