My Stories

छोट्या पार्टीतला मोठा आनंद

‘ रुपाली ‘ ही माझी कॉलेज फ्रेंड, मी आणि ती ज्युनियर कॉलेज मध्ये एकत्र होतो. डिग्री कॉलेज साठी माझे विद्याविहार येथील के. जे. सोमैय्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले, नंतर जुनियर कॉलेज मधील फार कमी मित्र मैत्रिणी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. पण हल्ली तीन चार वर्षांपूर्वी व्हाट्सअप वर “पराग कॉलेज” नावाच्या ग्रुप मध्ये मी ऍड झालो आणि […]

Read More
My Stories

रायगडावर पाहिलेली वाघिण

तिच्या प्रश्नावर मी उत्तर दिलं – हो मी ही येणार आहे रायगडावर राज्यभिषेक सोहळा पाहण्यासाठी. व्हाट्सअप वर लगेच माझ्या या उत्तरावर तिने हसरी स्माईली पाठवली आणि माझा निरोप घेतला. आता फक्त आतुरता होती दोन दिवसानंर होणाऱ्या त्या सूर्योदयाची, अन त्या सुवर्ण किरणांत न्याहून निघालेलं किल्ले रायगडचं ते स्वर्गीय सुख या उघडया डोळ्यांनी अनुभवायची. जेष्ठ शुद्ध […]

Read More
Back To Top