My Stories

ज्ञान दान

*ज्ञान दान* डॉ. बाबासाहेबांची जयन्ती केली हैप्पी वाली फिलिंग पद्धतीने. १४ एप्रिल तारखेचे एक वेगळेच महत्व आहे कारण याच तारखेला जन्म झाला होता एका महान युगपुरुषाचा, ज्यांनी खूप मोठा इतिहास घडवला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वतंत्र भारताताच्या एकंदरीत इतिहासातील योगदान आपल्या सगळ्यांना चांगलेच माहित आहे, बाबासाहेबांना वाचनाची, शिक्षणाची विलक्षण आवड. त्यांनी ज्ञानाच्या भुकेसमोर कधीच […]

Read More
Back To Top