My Stories

स्वामींचा महाप्रसाद

तसं तर माझी आणि स्वामींची ओळख ही मी बारावीत असल्यापासूनची. हो बरोबर वाचलंत, मी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या श्री स्वामी समर्थांबद्दल बोलतोय.प्रत्यक्ष प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोयीचं जाईल.मी इयत्ता बारावीला होतो आणि बारावी म्हटलं की बोर्डाची परीक्षा.एक भलतीच भिती मनात असते, त्यात ऐन इकॉनॉमिक्स च्या पेपर आधी माझी तब्बेत काहीशी खराब झाली होती,तसा अभ्यासात मी […]

Read More
My Stories

Project Warm Wishes

यंदा रित्विकचा वाढदिवस एखाद्या बस्तीत लहान मुलांसोबत साजरा करायचा हे मनापासून, ठरवलेलं आणि ठरवल्या प्रमाणे तीन नोव्हेंबर ला सकाळी घणसोली नोड सिग्नल लगत राहणाऱ्या लोहार कुटूंबासोबत आंम्ही बाळाचा वाढदिवस साजरा केला. तिथल्या बच्चा पार्टी सोबत केक कापला मग थोडा खाऊ वाटला आणि खूप सारी मज्जा केली. त्यांनी मोठ्या मनाने आम्हांला आशीर्वाद दिला आणि आम्ही तो […]

Read More
Back To Top